या सदरासाठी न्यू इंडियातील निवृत्त तसेच सध्याचे कर्मचारी या सर्वांना आवाहन आहे कि त्यांनी आपल्या रचना आमच्याजवळ यूनिकोड एनकोडिंग मध्ये तयार करून पाठवाव्यात. तसेच जे सभासद आपल्या मंडळाकडे असलेले साहित्य, कथा वगैरे यूनिकोड मध्ये तयार करून देऊ शकतील त्यांनी कृपया
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
किंवा
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
वर संपर्क साधावा. आपल्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे.
|
|
यांच्या द्वारा - सारे प्रवासी घडीचे (१९६४) : जयवंत दळवी - संकलन : शकुंतला मुळ्ये
|
|

तेवढय़ात अकस्मात आरडाओरड झाली. त्या आवाजाने मला जाग आली. पाहतो तो गर्दीतून वाट काढीत, मोठमोठय़ाने ओरडत, आपली गदा नाचवीत, दु:शासन स्वत:लाच स्टेजकडे रेटीत होता. त्याचे लक्ष स्टेजवरच्या द्रौपदीकडे असल्यामुळे दु:शासनाचे पाय कोणाच्या हातावर, पायावर, झोपलेल्यांच्या पोटावर पडत होते. त्यामुळे दु:शासनाच्या तावडीत सापडलेल्या प्रेक्षकांत आरडाओरड आणि रडारड चालू होती.दु:शासनाच्या तडाख्यातून सुटलेले प्रेक्षक इतरांना गप्प करू लागले.
|
|
आणखी वाचा...
|
|
|
यांच्या द्वारा - ले. - प्रा. माधवी कवी ( संकलन : शकुंतला मुळ्ये )
|
|

A copy of Guru Granth Sahib, the eternal Sikh Guru
शीख धर्मात मोक्ष कल्पना मानली आहे. ईश्वराच्या अनुग्रहानेच मानवाला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. मोक्ष म्हणजे मनुष्याला ईश्वराचा साक्षात्कार होणे, ईश्वरात विलीन होणे. मुक्तीसाठी ईश्वराच्या नामाचे उच्चारण आवश्यक आहे.
|
|
आणखी वाचा...
|
|
यांच्या द्वारा - लेखक - श्रीधर माडगूळकर - (पुस्तक परिचय - शुभदा पटवर्धन)
|
|
असे गदिमा आता न होणे... शुभदा पटवर्धन दीडशेहून अधिक मराठी आणि पंचवीस हिंदी चित्रपटांचे लेखन, दोन सहस्राहून अधिक चित्रपटगीतं, गीतरामायण, गीतगोपालसारखी महाकाव्यं अशी प्रचंड मोठी साहित्यसंपदा ज्यांच्या नावावर आहे, असे ग. दि. माडगूळकर हे असंच एक व्यक्तिमत्त्व. गदिमांच्या मृत्यूनंतर ३३ वर्षांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारं ‘मंतरलेल्या आठवणी’ हे श्रीधर माडगूळकरांनी लिहिलेलं पुस्तक उत्कर्ष प्रकाशनानं प्रसिद्ध केलं आहे.
|
|
 |
|
 काही काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात की त्यांच्याबद्दल वाचायला, ऐकायला आपल्याला आवडतंच. त्यांच्याबद्दल कितीही वाचलं तरी मनाचं समाधान होतच नाही. त्यामुळेच पुन्हा पुन्हा त्यांच्यावर लेख येत राहतात, पुस्तकं लिहिली जातात. सध्या सांस्कृतिक कार्यक्रमांची चलती आहे, त्यामुळे अशा व्यक्तिविशेष कार्यक्रमांचं तर पेवच फुटलं आहे. अशा विविध माध्यमांतून परत परत त्यांच्या आठवणी जागवत ठेवल्या जातात. ‘मरावे परि कीर्तिरूपी उरावे’ ही म्हण यांच्या बाबतीत अगदी सार्थ ठरते. दीडशेहून अधिक मराठी आणि पंचवीस िहदी चित्रपटांचे लेखन, दोन सहस्रांहून अधिक चित्रपटगीतं, गीतरामायण, गीतगोपालसारखी महाकाव्यं अशी प्रचंड मोठी साहित्यसंपदा ज्यांच्या नावावर आहे, असे ग. दि. माडगूळकर हे असंच एक व्यक्तिमत्त्व.
गदिमांच्या मृत्यूनंतर ३३ वर्षांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारं ‘मंतरलेल्या आठवणी’ हे श्रीधर माडगूळकरांनी लिहिलेलं पुस्तक उत्कर्ष प्रकाशनानं प्रसिद्ध केलं आहे. पुस्तकातील लेख बेळगावच्या तरुण भारतच्या ‘अक्षरयात्रा’ या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाले होते आणि तेच आता पुस्तकरूपात संकलित झाले आहेत. याआधी दोनच वर्षांपूर्वी ‘कळशीच्या तीर्थावर’ या नावानं शरतकुमार माडगूळकर यांनीही गदिमांवर पुस्तक लिहिलं होतं.
|
|
आणखी वाचा...
|
|
यांच्या द्वारा - विष्णु गोविंद दिवाकर
|
|
‘..हो, बरोबर, दोनदां आपल्याकडे येऊन गेलों मी. नाहीं, काल नाहीं, संध्याकाळी आलों होतों तें परवा. आणि सकाळचें जें म्हणतां, ती कालची गोष्ट. असो, गांठ पडली चला. -हो, तेंच विचारणार होतों, कीं शेजारी एवढी गडबड कसली? सारख्या मोटारी अन् गाडय़ा येताहेत! बायकांची तर ही गर्दी लोटली आहे!- केव्हा? आतां मघाशी सहाच्या सुमारास?- नाही बोवा, तुम्ही सांगेपर्यंत वार्तासुद्धा नव्हती याची मला!
|
|
आणखी वाचा...
|
|
यांच्या द्वारा - संपादक : अरुण शेवते - संकलन : शकुंतला मुळये - लोकसत्ता
|
|

कॉम्रेड अहिल्याताई रांगणेकर
सन १९५३ मध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. अहिल्याताईंना लढायला नवी आघाडी मिळाली. पुन्हा नव्या जोशाने त्या मैदानात उतरल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात त्यांनी बजावलेल्या भूमिकेमुळे आचार्य अत्रेंना त्यांच्यात रणरागिणीचं दर्शन झालं. एके दिवशी ‘मराठा’त अहिल्याताईंचा मोठा फोटो छापून अत्रेंनी त्याखाली कविताच लिहिली :
|
|
आणखी वाचा...
|
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
|
JPAGE_CURRENT_OF_TOTAL |
|
|

|