|
यांच्या द्वारा - कवी - मंगेश पाडगावकर
|
संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा कुरळ्या लहंरीमधुनी शिळ घालतो वारा |
|
आणखी वाचा...
|
|
यांच्या द्वारा - मंगेश पाडगांवकर
|
|
जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली झाली फुले कळयांची झाडे भरास आली जेव्हा..... दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले कैफात काजव्यांची अन् पालखी निघाली झाली फुले कळयांची... झाडे भरास आली जेव्हा ..... |
|
आणखी वाचा...
|
|
यांच्या द्वारा - मंगेश पाडगांवकर
|
आपलं माणूस किती दूर असलं तरी आपल्या अगदी जवळं असतं !
दिसत नाही फूल तरी वास येतो ! तुम्ही म्हणाल भास होतो ! भास नव्हे : अगदी खरा गालांवर श्वास येतो !
मनातल्या फांदीवर गुणी पाखरू येऊन बसतं; आपलं माणूस किती दूर असलं तरी आपल्या अगदी जवळं असतं !
|
|
आणखी वाचा...
|
|
यांच्या द्वारा - मंगेश पांडगावकर
|
|
मी तुझी कुणी नव्हते आणि कुणी नाही विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही
झुरते बन माडांचे, आणि शुक्रतारा भरतीचे स्वप्न बघत, विकल का किनारा रंग रंग विरले रे, खिन्न दिशा दाही
सांजवेळ, संथ डोह, हाक जीवघेणी शब्दाविण डोळ्यांनी, वाचिली कहाणी तो वेडा स्पर्श काय, छळिल रे तुलाही
|
|
आणखी वाचा...
|