|
यांच्या द्वारा - रत्ना हिले
|
|
उत्तुंग हिरवागार माळशेज घाट..भन्नाट वा-यासोबत सरकणारे धुक्याचे लोट...धुक्यात हरवून गेलेली खोल दरी...गार वा-यात पाउसधारा अंगावर झेलत..कुडकुडत खाल्लेलं मक्याच कणीस...कपात पडणारे पावसाचे थेंब चुकवत प्यालेला चहा..गाडीतल्या स्पीकरवर वाजणा-या धमाल गाण्यावर नाचलेले आम्ही...ठिकठिकाणचे खळाळत, उसळत वाहणारे धबधबे आणि निसर्गाच्या या सुंदर रुपाला डोळ्यात, मनात साठवून अवघा पावसाळा जणू एका दिवसात जगलेलो असे आम्ही सगळे आपल्या कल्याण D.O.-141800 चे सहकारी...
(रत्ना हिले)
















|