व्हिडिओ
स्वराज्य - मराठी पाऊल पडते पुढे ( चित्रपट ) Print E-mail
यांच्या द्वारा - सुनील नांदगावकर - लोकसत्ता   

मराठी माणूस उद्योग-व्यवसाय करू शकत नाही, मराठी माणसाला मुंबईतून हुसकावून लावण्याचा केला जाणारा प्रयत्न, मराठी माणसाची होणारी कुचंबणा, मराठी माणसाच्या समस्या, मराठी माणसाला नेतृत्व करता येत नाही वगैरे मराठी माणसाचे प्रश्न यावर बरेच बोलले, लिहिले गेले आहे. तसेच त्यावर अलीकडच्या काळात चित्रपटही येऊन गेले आहेत. परंतु, ‘स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटाद्वारे पुन्हा तोच विषय मांडतानाही दिग्दर्शकाने मूळ कथानकाबरोबर ऐतिहासिक कथा सांगण्याचा वेगळा प्रयत्न खरे म्हणजे प्रयोग करण्यात आला आहे.

आणखी वाचा...
 
' अर्जुन ' चित्रपटाची चित्रफितीद्वारे छोटीशी ओळख Print E-mail
यांच्या द्वारा - रत्ना हिले   
.
.
आभार : U tube
 
आपल्या सर्व वाचकांना ' दस-याच्या ' हार्दिक शुभेच्छा ! Print E-mail
यांच्या द्वारा - रत्ना हिले   
durga_mata
 
घे सावरून मन हे..साजणा ... Print E-mail
यांच्या द्वारा - रत्ना हिले   

.

अंधार दाटला.. बेभान या दिशा..चकव्यात उभी..अंगार उरी विझलेला...

ही सादगी..तुझा आभास साजणा..गंधाळून येई..देह पुन्हा मिटलेला..

विझल्या विझल्या.. राखेत नवा..वणवा कुठलाच रुजेना...

झुरला विरला...जीव आतुरला..का आज असा..समजेना..

आसावला जीव...गेलं हरपून भान...

घे सावरून मन हे..साजणा ...

 

आभार : U tube

 
आपल्या सर्व वाचकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! Print E-mail
यांच्या द्वारा - रत्ना हिले   
ganesh
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>

JPAGE_CURRENT_OF_TOTAL
Type in:

आपलं स्वागत



RocketTheme Joomla Templates