|
यांच्या द्वारा - रत्ना हिले
|
|
दि. 21नोव्हेंबर 2011
प्रति,
सौ. रत्ना हिले मॅडम
सस्नेह नमस्कार!
साहित्य प्रकाशनाबाबत श्री. किशोर कुलकर्णीच्या माध्यमातून आपली मागे फोनवर चर्चा झाली होती. आपल्याशी बोलताना मराठी भाषेचा स्पष्ट आदर जाणवला. मनाला खूप बरं वाटलं. मराठी वाड.मय मंडळ या लोकप्रिय वेबसार्इटच्या माध्यमातून जगातल्या कानाकोप-यातल्या मराठमोठ्या माणसाच्या ह्रदयाचा ठाव आपण या माध्यमातून घेता याचा मनस्वी आनंद वाटतो.
|
|
आणखी वाचा...
|
|
|
यांच्या द्वारा - संपादिका - सौ. रत्ना हिले
|
|
Date: Wed, 21 Jan 2009 10:03:07 +0530 Subject: From:
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
To:
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ज्ञानदा नाईक मैडम,
सप्रेम नमस्कार..
|
|
आणखी वाचा...
|
|
यांच्या द्वारा - श्री. प्रसाद कुलकर्णी आणि सौ. रत्ना हिले
|
|
श्री प्रसाद कुलकर्णी, स. नमस्कार, आपली या आधीची ओळख नाही..माझे नाव सौ. रत्ना हिले असून मी विमा कंपनीत काम करते..आमच्या कंपनीच्या मराठी वाड्मय मंडळाची web-site आहे www.mvmnia.com या नावाची..या वेब साईट ची मी संपादिका आहे. उतामोत्तम साहित्य निवडून वाचकांसाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत असते.. |
|
आणखी वाचा...
|
|
यांच्या द्वारा - प्रसाद साखरकर
|
|
नमस्कार मेधा मैडम, मी आपण संकलित केलेले रामदास स्वामीचे पत्र आणि त्यावर आपले भाष्य वाचले..खूप छान आहे..आमच्या कंपनीच्या वेब साईट ची मी संपादिका आहे..असे कुठे चांगले वाचलेले मी आमच्या वाचकांसाठी निवडत असते..तेच माझे काम आहे..मी हे पत्र आमच्या वेब साईट साठी घेऊ शकते का याची परवानगी घेण्यासाठी हा स्क्रैप लिहीत आहे..लेखाखाली (रामदास स्वामीनी लिहिलेले पत्र आणि शब्दांकन: मेधा नाखरे-ऑरकुट) असे लिहिले जाईल..परवानगी असल्यास तसे सांगावे..मी वाट पाह्तेय..bye..our web-site : www.mvmnia.com संपादिका - श्रीमती रत्ना हिले मेधा नाखरे यांचा प्रतिसाद.. रत्ना मैडम, काहीच हरकत नाही..उलट मलाच एकदम वेगळे वाटले की तुम्ही हे पत्र आणि त्यावर मी लिहिलेले विचार निवडले ह्याचे.. एक अजून विचारते, माझ्या नावानंतर ज्ञानार्जन कम्युनिटी, ऑरकुट असे लिहिता येइल का? मेधा नाखरे याना आभाराचा scrap परवानगी दिल्या बद्दल खूप आभारी आहे..तुमच्या नावानंतर Dnyararjan commnunity असे नक्की लिहीन..लेख पोस्ट केल्या नंतर तुम्हाला कळवते..आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.. श्रीमती रत्ना हिले नमस्कार मेधा मैडम, मी, आपण संकलित केलेले रामदास स्वामींचे पत्र आमच्या web-site वर post केले आहे..साईट चे संकेत स्थळ आपल्याला कळवले आहे..आमच्या साईट वर गेल्यावर वाचण्यासारखे काही मध्ये 'ललित लेख' अशी categary आहे..त्यामध्ये 'आवडलेले ललित लेख' click केल्यावर आपल्याला आपला लेख दिसेल..आपल्या लेखाचे नाव आहे..'विजापुरचा सरदार निघाला आहे..'bye आणि पुन्हा एकदा धन्यवाद... श्रीमती रत्ना हिले |
|
यांच्या द्वारा - श्रीमती रत्ना हिले
|
|
माननीय आश्लेषा महाजन मैडम, सप्रेम नमस्कार, ---------------------------------------- आपली तशी ओळख नाही पण आपण आम्हाला नेहमीच लोकसत्ताच्या "गुजगोष्टी" ह्या सदरातून भेटत असता..आपले लेख सर्वानाच खूप आवडतात. माझे नाव रत्ना हिले आहे, मी विमा कंपनीत काम करते. आमच्या ऑफिस मध्ये मराठी वाड्मय मंडळ स्थापन केले आहे आणि छोटेसे वाचनालय सुरु केले आहे. आताच दोन-चार दिवसांपूर्वी मंडळाची सुंदर ' वेब साईट ' माझ्या मित्राने बनवली आहे, त्यात तुमचे लेख टाकून वाचकांना चांगले साहित्य वाचनाचा आनंद देता येईल त्या करता तुमची परवानगी घेणे आम्हाला आवश्यक वाटते म्हणुन तुम्हाला हा मेल करत आहोत..कृपया आपली परवानगी असेल तर तसे उत्तर द्याल का ? आमच्या मंडळाची वेबसाइट अजून प्राथमिक अवस्थेत आहे पण वेळ मिळाला तर नक्की पहा. Website : http://mvm.chinmayeeinfotech.com/ आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत..(न्यू इंडिया सेंटर - मराठी वाड्मय मंडळ – मुंबई) |
|
|
|
|
|