|
यांच्या द्वारा - रत्ना हिले
|
|
दि. 21नोव्हेंबर 2011
प्रति,
सौ. रत्ना हिले मॅडम
सस्नेह नमस्कार!
साहित्य प्रकाशनाबाबत श्री. किशोर कुलकर्णीच्या माध्यमातून आपली मागे फोनवर चर्चा झाली होती. आपल्याशी बोलताना मराठी भाषेचा स्पष्ट आदर जाणवला. मनाला खूप बरं वाटलं. मराठी वाड.मय मंडळ या लोकप्रिय वेबसार्इटच्या माध्यमातून जगातल्या कानाकोप-यातल्या मराठमोठ्या माणसाच्या ह्रदयाचा ठाव आपण या माध्यमातून घेता याचा मनस्वी आनंद वाटतो.
असो, मॅडम प्रकाशनासाठी मी साहित्य पाठवीत आहे. आपल्याला ते नक्कीच आवडेल. कृपया सदर साहित्य आपल्या लोकप्रिय वेबसार्इटवर प्रकाशित करावे, ही नम्र विनंती्.
शेष कुशल. कळावे. धन्यवाद!
स्नेहांकित,
अनिल एस. शिंदे, जळगाव
9922727190
पाठविलेले साहित्य:
लेखणी:
दिवाळी सत्यकथा:
फुड आर्टीकल:
(आरटीएफ फॉरमेट, युनिकोड फॉन्ड आणि पीडीएफ फॉरमेट.)
|