पत्रव्यवहार - ज्ञानदा नाईक मैडम Print E-mail
यांच्या द्वारा - संपादिका - सौ. रत्ना हिले   

Date: Wed, 21 Jan 2009 10:03:07 +0530
Subject:
From: This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
To: This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

ज्ञानदा नाईक मैडम,

सप्रेम नमस्कार..

आपला या पुर्वीचा परिचय नाही..मी लोकसत्ताची वाचक आहे..आपण लिहीत असलेले गोष्ट.com हे सदर खूप आवडते..

माझे नाव सौ. रत्ना हिले असून मी विमा कंपनीत काम करते..आमच्या कंपनीच्या मराठी वाड्मय मंडळाची web-site आहे www.mvmnia.com या नावाची..या वेब साईट ची मी संपादिका आहे..उतामोत्तम साहित्य निवडून वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असते..

आमच्या वेब-साईट वर मी आपल्या दोन गोष्टी टाकल्या आहेत..त्या आपण पहाव्यात म्हणुन हा मेल लिहीत आहे..त्यात आपले एक निसर्गवर्णन आणि बिनाताइंचे मासे ह्या गोष्टी आहेत..

लेखांची नावे काहीशी आकर्षक असावी असे वाटल्याने लेखांमधली आपलीच वाक्ये वापरली आहेत.

लेखांची नावे
----------------

जंगली झाडांचा मंद, गोडुस वास येऊ लागला...

काळू आणि चपळू...(बीनाताईंचे मासे)

आणि आपली परवानगी न घेता 'काळू आणि चपळू...(बीनाताईंचे मासे)' या लेखातील आजचा संकल्प ही एक ओळ लेखात घेतली नाही..यावर आपली काही हरकत असल्यास ती ओळ लेखात पुनः टाकीन किंवा आपली परवानगी नसेल तर आपले लेख साईट वरुन delete ही करण्यात येतील..

जाता जाता एक सांगावेसे वाटते की आपण छान लिहिता..साधे सुधे..सुंदर..आणि ते लेख साईट वर टाकले तर वारंवार लोकांकडून जगभरातून वाचले जातात तेव्हा आपली परवानगी असेल तर यापुढे ही आपले लेख साईट साठी घेतले तर चालतील का..please reply..bye..

धन्यवाद!

our site : www.mvmnia.com

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Dear Ratna,
 
Thank you for your email. I apologize for not responding earlier, as I did not have access to a computer. I appreciate your efforts to keep me informed of the changes you make to my articles before posting them on your web site.
 
The changes you make appear to be minor and well thought out. This is to give you permission to make these kinds of minor changes to my articles. Keep up the good work, and wishing you all the best in your efforts to keep Marathi literature alive and well.
 
Regards,
 
Dnyanada Naik

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 

Respected Naik Mam,

आपल्या मेल ला उत्तर पाठवायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व..आपण दिलेल्या परवानगी बद्दल आपले खूप खूप आभार आणि आपण दिलेल्या शुभेच्छा घेउन आम्ही मराठी साहित्याची सेवा अशीच करत राहू हे आपल्याला आश्वासन..

दुसरे असे की आपण इतर काही लिखाण केले आहे का ? म्हणजे पुस्तके वगैरे..असल्यास नक्की सांगा..साईट वर पुस्तक परिचय असे सेक्शन आहे..त्यात आपल्या पुस्तकांचा परिचय देता येईल..

आपल्याबद्दल जर आम्हाला थोडी माहिती मिळाली तर साईट वर 'आभार' या सेक्शन मधे लिहून आपल्या विषयी कृताद्न्यता व्यक्त करता येईल..आणि आमच्या वाचकांना ही आपली थोडी ओळख होईल..

पुन्हा एकदा Thanks...bye..Good Day..

आपले नम्र,


Administrator - श्री. प्रसाद साखरकर
संपादिका - सौ. रत्ना हिले
www.mvmnia.com
 

 

 

 
Type in:

आपलं स्वागत



RocketTheme Joomla Templates