|
यांच्या द्वारा - श्रीमती रत्ना हिले
|
|
माननीय आश्लेषा महाजन मैडम, सप्रेम नमस्कार, ---------------------------------------- आपली तशी ओळख नाही पण आपण आम्हाला नेहमीच लोकसत्ताच्या "गुजगोष्टी" ह्या सदरातून भेटत असता..आपले लेख सर्वानाच खूप आवडतात. माझे नाव रत्ना हिले आहे, मी विमा कंपनीत काम करते. आमच्या ऑफिस मध्ये मराठी वाड्मय मंडळ स्थापन केले आहे आणि छोटेसे वाचनालय सुरु केले आहे. आताच दोन-चार दिवसांपूर्वी मंडळाची सुंदर ' वेब साईट ' माझ्या मित्राने बनवली आहे, त्यात तुमचे लेख टाकून वाचकांना चांगले साहित्य वाचनाचा आनंद देता येईल त्या करता तुमची परवानगी घेणे आम्हाला आवश्यक वाटते म्हणुन तुम्हाला हा मेल करत आहोत..कृपया आपली परवानगी असेल तर तसे उत्तर द्याल का ? आमच्या मंडळाची वेबसाइट अजून प्राथमिक अवस्थेत आहे पण वेळ मिळाला तर नक्की पहा. Website : http://mvm.chinmayeeinfotech.com/ आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत..(न्यू इंडिया सेंटर - मराठी वाड्मय मंडळ – मुंबई)
|